शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धा धरणाचा एक दरवाजा उघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:01 IST

जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रेश्मा देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी नलदमयंती सागरात जलपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रवीण सोळंके, पी.पी. पोटफोडे, माजी कार्यकारी अभियंता सतीश चव्हाण, उपविभागीय अभियंता गजानन साने व अन्य अधिकारी उपस्थित होते. ६७८.२७ दलघमी क्षमता असलेल्या या प्रकल्पात गुरुवारअखेर ६२०.५९ अर्थात ८९.९९ टक्के जलसाठा झाला आहे.

ठळक मुद्दे३४१.९५ मीटर पाणी पातळी : अधिकाऱ्यांनी केले जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील सिंभोरास्थित अप्पर वर्धा प्रकल्पाचा सातव्या क्रमांकाचा दरवाजा गुरुवारी ५ सेंटीमीटरने उघडण्यात आला. जिल्ह्यात सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या या प्रकल्पाची दारे केव्हा उघडणार, याची उत्सुकता लागली होती. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने एक-दोन दिवसांत दारे उघडण्याचे संकेत धरण विभागाने दिले होते. दरम्यान, गुरुवारी २३९ घनमीटर प्रतिसेकंद येवा होत असल्याने १३ पैकी सातव्या क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला. त्यातून ८ घनमीटर प्रतिसेकंदाने पाणी विसर्ग होत आहे.जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रेश्मा देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी नलदमयंती सागरात जलपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रवीण सोळंके, पी.पी. पोटफोडे, माजी कार्यकारी अभियंता सतीश चव्हाण, उपविभागीय अभियंता गजानन साने व अन्य अधिकारी उपस्थित होते. ६७८.२७ दलघमी क्षमता असलेल्या या प्रकल्पात गुरुवारअखेर ६२०.५९ अर्थात ८९.९९ टक्के जलसाठा झाला आहे. मागील वर्षी यावेळी केवळ ४२.५७ टक्के जलसाठा होता. दरम्यान येथील स्वयंचलित यंत्र बंद पडल्याने हस्तचलित यंत्रणाने धरणाचे एक दार उघडण्यात आले. कालवा निरीक्षक दिलीप उतखेडे, अनिल भुंबरकर, मोहन बादशे, सुरेश यावले, प्रकाश शिरभाते, उमेश शिंदे हे कर्मचारी जलपूजनाच्या वेळी उपस्थित होते. 

टॅग्स :Damधरण