शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जागा गिळंकृत करणाऱ्यांवर फौजदारी

By admin | Updated: October 27, 2015 00:11 IST

विविध विकास कामांसाठी आरक्षित जागा न्यायालयाचा आधार घेत बिल्डर्स लॉबीच्या घशात टाकण्याचे कटकारस्थान शोधून काढावे, ..

अधिकारी, पॅनेलवरील वकील रडारवर : भारतीय यांचे महापालिकेला पत्रअमरावती : विविध विकास कामांसाठी आरक्षित जागा न्यायालयाचा आधार घेत बिल्डर्स लॉबीच्या घशात टाकण्याचे कटकारस्थान शोधून काढावे, असे पत्र भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक तुषार भारतीय यांनी महापालिकेला दिले आहे. याप्रकरणी अधिकारी, पॅनेलवरील वकिलांच्या भूमिकेवरही बोट ठेवण्यात आले असून दोषींवर फौजदारीची मागणी केली आहे.नगरसेवक तुषार भारतीय यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना दिलेल्या पत्रानुसार, महानगरात आरक्षित जागा असल्या तरी त्या जागांवर आरक्षण विकसित होऊ नये, यासाठी प्रयत्न करणारी अशी एक लॉबी महापालिकेत कार्यरत असल्याचा आरोप तुषार भारतीय यांनी पत्राद्वारे केली आहे. पाच वर्षांपासून आतापर्यंतच्या जागांचे आरक्षण काढल्याबाबतची माहिती मागितली आहे. यात सर्वे क्रमांकासह मूळ मालकाचे नाव, ले-आऊट धारकाचे नाव, आरक्षणाची कारणे मागितली आहेत. आरक्षित जागा गिळंकृत करणारे मास्टर मार्इंड कोण? हे लवकरच उघडकीस येईल.- तुषार भारतीय,शहराध्यक्ष, भाजपा.