शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये चढ्या दराने खाद्यविक्री

By admin | Updated: March 6, 2015 00:48 IST

धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी चढ्या दराने विक्री करुन प्रवाशांची लूट चालविली आहे.

लोकमत विशेषअमरावती : धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी चढ्या दराने विक्री करुन प्रवाशांची लूट चालविली आहे. या गंभीर बाबीकडे रेल्वे सुरक्षा दलाचे दुर्लक्ष असून अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीतून सुरक्षा दलाला महिन्याकाठी मोठी रक्कम मिळत आहे.रेल्वे स्थानकावर परवानाधारक खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे अधिकृत स्टॉल, हातगाड्या प्लॅटफार्मवर आहेत. मात्र, धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये खाद्य पदार्थ विक्रेते हे रेल्वे पोलिसांना हाताशी धरुन व्यवसाय करतात. रेल्वे गाड्यांमध्ये विक्री होणारे खाद्यपदार्थ अप्रमाणित असताना ते प्रवाशांना चढ्या दरात विकण्याचा प्रकार सुरु आहे. हल्ली धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये विकले जाणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बडनेरा ते नागपूरदरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या संख्येने अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते व्यवसाय करीत असताना रेल्वे सुरक्षा दल किंवा रेल्वे पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या या व्यवसायातून एका व्यक्तींकडून रेल्वे सुरक्षा दलाला ४० ते ५० हजार रुपये मिळत असल्याची माहिती आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाहून सुमारे ३५ अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रे ते धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये चालत आहेत. फेब्रवारीत १७५ विके्रत्यांवर कारवाईबडनेरा ते अकोलादरम्यान धावत्या रेल्वेत १७५ अनिधकृत खाद्यपदार्थ विक्रत्यांवर कारवाई केली. प्राप्त तक्रारींची दखल घेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रत्यांना लगाम लावण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे, अशी माहिती सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दिलीखाद्य पदार्थांच्या दर्जांवर प्रश्नचिन्हबडनेरा रेल्वे स्थानकावर दर दिवसाला २५ ते ३० गाड्यांची ये- जा सुरु राहते. रेल्वे स्थानकावर तीन ते चार अधिकृत खाद्य पदार्थ विक्रते परवानेधारक आहेत. मात्र, प्लॅटफार्मवर विकले जाणारे खाद्यपदार्थ कोण प्रमाणित करते, हा संशोधनाचा विषय आहे. ज्या कक्षात खाद्य पदार्थ तयार केले जाते तेथे घाण ही नित्याचीच बाब आहे. परिणामी रेल्वेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खाद्य पदार्थ तयार होणाऱ्या स्थळाची पाहणी करणे गरजेचे आहे.