शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

बडनेरा : नजीकच्या ग्राम मोगरा येथे सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या दोन गटांतील हाणामारीत तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी ...

बडनेरा : नजीकच्या ग्राम मोगरा येथे सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या दोन गटांतील हाणामारीत तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले.

मोगरा येथे मंगळवारी सरपंच-उपसरपंचपदासाठी निवडणूक ठरली होती. तेथील ग्रामपंचायत कार्यालयात दोन गटांतील सदस्य अर्ज घेण्यासाठी सकाळी साडेदहाला गेले असता, त्यांच्यात वाद झाला. दोन्ही गटांतील मंडळींनी जमाव करून दगडफेक व धारदार शस्त्राने हाणामारी केली. यात तिघे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

बडनेरा पोलीस ठाण्यात एका बाजूने श्रीकृष्ण तुकाराम जाधव, तर दुसऱ्या बाजूने मनोज मुन्नासिंह जाधव यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी श्रीकृष्ण जाधव, पंडित आडे, दिवाकर जाधव, मोहन जाधव, सुनील राठोड, हिरालाल जाधव, गजानन जाधव, अजय जाधव, विष्णू जाधव, बाळू पवारसह दोन्ही गटांतील ३७ जणांविरुद्ध भादंविचे कलम ३०७ तसेच दंगा प्रतिबंधक कलम १३५, १८८ अन्वये गुन्हे दाखल केले. दोन्ही गटांतील १४ जणांना अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी, बबन पुसाटे, पोलीस निरीक्षक उमेश मारोडकर यांच्यासह मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला.