शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कूळ कायद्यात मिळालेले शेत हडपले

By admin | Updated: August 11, 2015 00:22 IST

कूळ कायद्याच्या नियमानुसार मिळालेले शेत हडपण्याच्या विरोधात बडनेऱ्यातील शेतकरी राजेश मालपे जिल्हाधिकारी ..

शेतकऱ्याचे उपोषण : आत्मदहनाचा इशाराबडनेरा : कूळ कायद्याच्या नियमानुसार मिळालेले शेत हडपण्याच्या विरोधात बडनेऱ्यातील शेतकरी राजेश मालपे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० आॅगस्ट रोजी उपोषणास बसले. माझ्या मागणीचा विचार न झाल्यास १५ आॅगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. मुंबई कूळ वहिवाटीनुसार, मला मिळालेले शेत हडपण्याचा प्रयत्न श्यामा सोमानी मुख्त्यारपत्रधारक पवनकुमार जाजोदीया तसेच या प्रकरणात साथ देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप राजेश मालपे यांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० आॅगस्ट रोजी राजेश मालपे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागणीवर विचार न केल्यास १३ व १४ आॅगस्ट रोजी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरही उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. माझ्या मागणीचा विचार प्रशासनाने न केल्यास १५ आॅगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. ''मी गरीब कुटुंबातला आहे. मला व माझ्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आमच्या कुटुंबाला खरेदीखत तसेच सातबारा व ८ 'अ' असे रेकॉर्ड आमच्या नावाने असतानादेखील केवळ आमचे खच्चीकरण करण्याचे काम होत असल्याची व्यथा राजेश मालपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कथन केली आहे. (शहर प्रतिनिधी)