शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-बडनेरा चौपदरी मार्गावरच अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:01 IST

दरदिवसाला   महामंडळाच्या शेकड़ो बसेस, ऑटो, शहर बसेस खासगी वाहने, दुचाकींची या मार्गावरून सतत वर्दळ असते. बडनेरा, साईनगर, गोपालनगर, सातुर्णा या भागातून अमरावती शहरात नोकरी व्यवसाय व इतर कामकाजानिमित्त मोठ्या संख्येत लोक ये-जा करतात. पर्यायाने वाहनांची या मार्गावर मोठी गर्दी दिसून येत आहे.  अलीकडेच चौपदरीकरण झाले आहे. मार्ग रुंद झाल्याने वाहनचालकांना दाटीतून वाहने चालविण्यापासून दिलासा मिळाला.

ठळक मुद्देस्टॉपेजसमोर दुकाने

श्यामकांत सहस्त्रभोजनेलोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : चौपदरीकरण होताच अमरावती ते बडनेरा या वर्दळीच्या मुख्य मार्गालगत ठिकठिकाणी दुकाने थाटण्यात आल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. चौपदरीकरण कुणासाठी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.दरदिवसाला   महामंडळाच्या शेकड़ो बसेस, ऑटो, शहर बसेस खासगी वाहने, दुचाकींची या मार्गावरून सतत वर्दळ असते. बडनेरा, साईनगर, गोपालनगर, सातुर्णा या भागातून अमरावती शहरात नोकरी व्यवसाय व इतर कामकाजानिमित्त मोठ्या संख्येत लोक ये-जा करतात. पर्यायाने वाहनांची या मार्गावर मोठी गर्दी दिसून येत आहे.  अलीकडेच चौपदरीकरण झाले आहे. मार्ग रुंद झाल्याने वाहनचालकांना दाटीतून वाहने चालविण्यापासून दिलासा मिळाला. मात्र, या मार्गालगत बऱ्याच ठिकाणी विनापरवानगी खेळणी, स्वेटरविक्रीची दुकाने, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागल्या आहेत. रस्त्यालगत     बहुतांश दुकांनापुढे वाहने उभी असतात. पार्किंगचा अभाव असल्याने वाहने थेट रस्त्यावर उभे केली जातात. चौपदरीकरणाने हा मार्ग रुंद झाला असला तरी  त्याचा वाहनचालकांना फारसा उपयोग होत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मार्गाने अकोला, यवतमाळकडे जाणाऱ्या वाहनांचीदेखील गर्दी असते.  रस्त्यालगत होणारे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. यांच्यावर अंकुश नसल्याने अशा व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. चौपदरीकरण करूनदेखील रस्ता अडचणीचा ठरत आहे. अतिक्रमणासाठीच हा मार्ग मोठा केला का, असा प्रश्नदेखील विचारला जात आहे. अमरावती ते बड़नेरा या मुख्य मार्गावर वर्षभरात मोठ्या संख्येत दुकाने थाटण्यात आली आहेत.  

बस थांब्यासमोर दुकानेअमरावती ते बडनेरा मार्गावर बऱ्याच स्टॉपेजपुढे दुकाने आहेत. याचा प्रवाशांना उभे राहण्यासाठी उपयोग होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण