शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

अंजनगाव सुर्जी : स्थानिक नगर परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मनोज लोणारकर, मुख्यधिकारी सुमेध ...

अंजनगाव सुर्जी : स्थानिक नगर परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मनोज लोणारकर, मुख्यधिकारी सुमेध अलोने व प्रशासकीय अधिकारी गोविंद त्रिपुरारी यांच्या उपस्थितीत झाली.

बांधकाम समिती सभापतिपदी विमल माकोडे यांची निवड झाली. शीला सगणे, मधुकर गुजर, रवींद्र बोडखे, शेख नासिर शेख इसा, कृष्णा गोमासे हे सदस्य आहेत. आरोग्य समिती सभापतिपदी अरुणा इंगळे यांची निवड झाली. दीपाली पवार, अजिजा फहिमोदिन, मधुकर गुजर, सतीश वानखडे, शेख रहीम शेख रहमान हे सदस्य आहेत. नियोजन समिती सभापतिपदी पंढरी बलंगे यांची निवड झाली. सचिन जायदे, मनोहर भावे, कृष्णा गोमासे, मोहम्मद न्याज कुरेशी, शेख नासीर शेख इसा हे सदस्य आहेत. पाणीपुरवठा समिती सभापतिपदी सविता बोबडे यांची निवड झाली. सुनीता मुरकुटे, रेहानबी हशमत अली, भूपेंद्र भेलांडे, रवींद्र बोडखे, सतीश वानखडे

हे सदस्य आहेत. शिक्षण समिती सभापतिपदी लता मुरकुटे यांची निवड झाली. पल्लवी गवई, सचिन जायदे, मनोहर भावे, शीला सगणे, मो न्याज कुरेशी अ. सादिक हे सदस्य आहेत. महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी अरुणा इखार, तर उपसभापतिपदी पल्लवी गवई यांची निवड झाली. दीपाली पवार, सुनीता मुरकुटे, पल्लवी गवई, रेहानाबी हशमत अली, अजिजा मो फहिमोधीन हे सदस्य आहेत. स्थायी समिती सदस्यपदी सर्व समित्यांचे सभापतींसह सुनीता मुरकुटे, भुपेंद्र भेलांडे, न्याज कुरेशी यांची निवड करण्यात आली.