शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

रूळांना भेगा, जबलपूर एक्सप्रेसचा अपघात टळला

By admin | Updated: January 23, 2015 00:44 IST

कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांवर भेगा पडल्याने गुरुवारी जबलपूर एक्सप्रेसचा भीषण अपघात टळला. ही घटना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान

अमरावती : कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांवर भेगा पडल्याने गुरुवारी जबलपूर एक्सप्रेसचा भीषण अपघात टळला. ही घटना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान येथील गोपालनगर रेल्वे फाटकावर घडण्यापूर्वीच चालकाच्या निर्दशनास आल्याने हा अपघात टळला. त्यामुळे तब्बल ४० मिनिटे ही गाडी थांबविण्याचा प्रसंग रेल्वे प्रशासनावर ओढावला होता, हे विशेष.रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जबलपूर-अमरावती एक्सप्रेस ही गाडी नागपूरहून अमरावतीकडे कॉर्डलाईनने येत असताना गोपालनगर रेल्वे फाटकाच्या परिसरात चालकाला लांबून रुळात भेगा पडल्याचे दिसून आले. गाडी पुढे नेल्यास भीषण अपघाताची शक्यता निदर्शनास आल्याने चालकाने प्रसंगावधान दाखविले. ज्या ठिकाणी रुळांवर भेगा पडल्या आहेत, त्या ठिकाणापासून काही अंतरावर चालकाने गाडी थांबविली व अमरावतीच्या स्टेशन प्रबंधकांना सूचना दिली. रेल्वे रुळात भेगा पडल्याची बाब लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. रेल्वे अधिकाऱ्यांची सुध्दा धावपळ सुरु झाली. काही वेळाने रुळांवरील भेगांच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले. हा प्रकार ४० ते ५० मिनिटे सुरू होता. रुळ व्यवस्थित असल्याचे अधिकाऱ्यांनी कळविताच ही गाडी अमरावती स्थानकावर पुढे नेण्यात आली. थंडीमुळे रुळात भेगा पडण्याचा प्रकार होत असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, चालकाने सावधगिरी बाळगली नसती तर जबलपूर एक्सप्रेसला भीषण अपघात झाला असता, या बाबीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. प्रवासी बचावले : गोपालगनरात ४० मिनिटे थांबली गाडीअन् अभियांत्रीकी विभागाची चमू पोहोचलीरुळात भेगा पडल्यामुळे जबलपूर एक्सप्रेसचा अपघात टळल्याची वार्ता रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर पोहचताच एकमेकांशी संवाद सुरु केला. नेमके कोणत्या ठिकाणी रेल्वे रुळात भेगा पडल्या याची माहिती मिळताच बडनेऱ्यातील अभियांत्रिकी विभागाची चमू गोपालनगरात घटनास्थळी पोहोचली. अवघ्या २५ मिनिटातच रुळात पडलेल्या भेगा दुरुस्त करण्यात आल्यात. त्यानंतर ही जबलपूर एक्सप्रेस अमरावती रेल्वे स्थानकावरून पुढे रवाना करण्यात आली.