शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ : अर्धनग्न आंदोलन

By admin | Updated: August 19, 2014 23:27 IST

तालुक्यात मागील एक महिन्यांपासून पाऊस नसल्याने दुष्काळजन्य स्थिती असल्याने धामणगावरेल्वे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर

शिवसैनिकांचा लढा: पीक नुकसानीची मागणीधामणगावरेल्वे : तालुक्यात मागील एक महिन्यांपासून पाऊस नसल्याने दुष्काळजन्य स्थिती असल्याने धामणगावरेल्वे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.यंदा पाऊस उशीरा आल्याने खरीप हंगामातील पेरणीही उशीरा झाली. सतत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिकरितीने डबघाईस आला आहे. दुबार व तिबार पेरणी केल्यावरही पावसाने दडी मारल्यामुळे आता उपासमारीची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. धामणगावरेल्वे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे बाबा ठाकुर, बाल्या राऊत, सुभाष लाबर, राजु भेले, संदीप पिपळे, संजय जांगडा, उमेश इंंगोले, आशिष दगडकर, गणेश गुप्ता, मुन्ना गुप्ता, सुरेंद्र चौहाण, उमेश भुजाडने यांनी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. तालुक्यात गेल्या एक महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे पिके सुकू लागली आहे. सतत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आत्महत्येकडे वाटचाल करीत आहे. तालुक्यात कोणताही उद्योग नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन संत्रा, सोयाबिन, कपाशी,तूर, मूग, तिळ, ज्वारी या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरीत द्यावी अशी मागणीही शिवसैनिकांनी यावेळी केली. आंदोलनात असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)