उत्सवादरम्यान वाद नको

By Admin | Updated: August 11, 2015 00:18 IST2015-08-11T00:18:53+5:302015-08-11T00:18:53+5:30

सण उत्साहात साजरे करा. परंतु या आनंदाच्या प्रसंगी वाद करू नका, ...

Do not argue during the festival | उत्सवादरम्यान वाद नको

उत्सवादरम्यान वाद नको

अमरावती : सण उत्साहात साजरे करा. परंतु या आनंदाच्या प्रसंगी वाद करू नका, असे आवाहन नवनियुक्त पोलीस महानिरीक्षक संजीव सिंघल यांनी केले. पोलीस महानिरीक्षक म्हणून सोमवारी सिंघल यांनी पद्भार सांभाळला. विभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीे सर्वतोपरी प्रयत्न करू, असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षकपद आतापर्यंत चंद्रकांत उघडे यांच्याकडे होते. त्यांचे स्थानांतरण झाल्यानंतर त्यांच्या जागी संजीव सिंघल आले आहेत

Web Title: Do not argue during the festival