शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेसतर्फे विलासराव देशमुख यांची जयंती, बुध्द जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST

अभिवादन; निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्याची उपस्थिती अमरावती : महाराष्ट्राचे लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा सरपंच ते मुख्यमंत्री आणि शेवटी ...

अभिवादन; निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्याची उपस्थिती

अमरावती : महाराष्ट्राचे लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा सरपंच ते मुख्यमंत्री आणि शेवटी केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी व महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले.

जिल्हा काँग्रेस ग्रामीण तर्फे आयोजित दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती व बुध्द जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख व गौतम बुद्ध यांचे प्रतिमेचे पूजन व हाराअर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमा प्रसंगी विश्वाला शांतीचा संदेश देणारे व न्याय समता बंधुता प्रेम त्याग अशी भावना रुजवणारे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बबलू देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नागरिकांसह काँग्रेस कार्यकर्त्याना सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, भैय्यासाहेब मेटकर , प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, सेवादल अध्यक्ष प्रदीप देशमुख, संजय लायदे, पंकज मोरे,बिट्टू मंगरोळे, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, संदीप रिठे, समाधान दहातोंडे, विनायक ठाकरे, विषाल भट्टाड, सुधीर देशमुख, नीरज कोकाटे उपस्थित होते,