शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आठ राष्ट्रीयीकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

By admin | Updated: July 3, 2015 00:32 IST

खरीप २०१५ च्या हंगामात शेतकरी आर्थिक कोंडीत असताना पीककर्ज वाटपात कुचराई करणाऱ्या आठ राष्ट्रीयीकृत बँकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर भूमिका घेतली.

पीककर्ज वाटपाची गती मंद : सेक्शन १८८ आयपीसीनुसार कारवाईअमरावती : खरीप २०१५ च्या हंगामात शेतकरी आर्थिक कोंडीत असताना पीककर्ज वाटपात कुचराई करणाऱ्या आठ राष्ट्रीयीकृत बँकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर भूमिका घेतली. शासन आदेशांचे पालन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या बँकांना सेक्शन १८८ आयपीसी अन्वये नोटीस बजावली आहे. बँकांद्वारा शासन निर्देशांचे पालन होत नसल्याने पीककर्ज वाटपाचा टक्का माघारला, याविषयी गुरुवारच्या अंकात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. हे प्रकरण पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय गांभीर्याने घेतले आहे. पीककर्ज वाटपात माघारलेल्या अलाहाबाद बँक, देना बँक, आयडीबीआय बँक, बँक आॅफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, अ‍ॅक्सीस बँकेसह एचडीएफसी बँकेला गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप २०१५ च्या हंगामात सुमारे ११०० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. ही टक्केवारी ६४ टक्के आहे. मागील वर्षी सप्टेंबर २०१४ पर्यंत १००० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले होते, हे विशेष.