शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांकडे आज रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालक जमा करणार चाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:01 IST

अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नवे आदेश काढताना बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तर निवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णत: बंद राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांसाठी शिथिलतेसह नवे निर्बंध लागू केले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी रेस्टॉरेंट, हॉटेलच्या वेळेबाबत कमालीचा अन्याय केला आहे. व्यवसायाच्या वेळेतच रेस्टॉरेंट, हॉटेलचे शटर बंद करण्याचे आदेश निर्गमित केल्यामुळे शुक्रवारी शहरातील रेस्टॉरेंट, हॉटेलच्या चाव्या संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नवे आदेश काढताना बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तर निवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णत: बंद राहणार आहे. यात हॉटेल व्यवसायावर वेळेची मर्यादा पूर्वक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदार खूष आणि हॉटेल संचालक नाराज अशी स्थिती आहे. कोरोनाकाळात गत दीड वर्षांत हॉटेल, रेस्टॉरेंट व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा आणि  सकाळी १० ते रात्री ११ या वेळेदरम्यान रेस्टॉरेंट, हॉटेलला परवानगी मिळेस्तोवर चाव्या जिल्हा प्रशासनकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवेदन सादर करताना नितीन मोहाेड, नितीन देशमुख, रवींद्रसिंग सलुजा, गजानन राजगुरे, सारंग राऊत, समीर देशमुख, नितीन कदम, गुड्डू धर्माळे, संजय छाबडा, मदन जयस्वाल, नंदू जयस्वाल, सत्यपालसिंग अरोरा, अब्दुल हबीब हुसैन, नमन सलुजा उपस्थित होते.दरम्यान, अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनने ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाला राणा दाम्पत्याचा पाठिंबा आहे. 

रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसाय असलेल्या वेळेतच बंद करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे व्यवसाय कसा करावा, हे समजणे  कठीण झाले आहे. कामगार, वेटर, मजुरांचा दैनंदिन खर्च लागू आहे. परिणामी व्यवसाय न करता प्रतिष्ठानांच्या चाव्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आज जमा करण्यात येतील.- नितीन मोहोड रेस्टॉरेंट व्यावसायिक

 

टॅग्स :hotelहॉटेलcollectorजिल्हाधिकारी