शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST

बाबूलाल मलिये दर्यापूर : बाबूलाल मलिये (८२) यांचे २३ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन ...

बाबूलाल मलिये

दर्यापूर : बाबूलाल मलिये (८२) यांचे २३ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, चार मुली व बराच आप्तपरिवार आहे. त्यांचा अंतसस्कार शांतिनगर स्मशस्मशानभूमीत पार पडला. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे दर्यापूर येथील अध्यक्ष कन्हैया मलिये यांचे ते वडील होत.

--------------

पोल्ट्रीतील मृत कोंबड्या जाळल्याने दुर्गंधी

बडनेरा : अंजनगाव बारी मार्गावरील म्हसला शिवारात पोल्ट्री संचालक मेटकर हे मृत कोंबड्या शेताच्या धुऱ्यावर जाळत असल्याची तक्रार पशुसंवर्धन विभागाकडे शेतकरी मुरलीधर लाड यांनी केेेली. त्याची दुर्गंधी शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या आरोग्यास बाधक ठरत आहे. येथून जवळच लोकवस्ती ,शाळा ,मंदिर असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

---------

अंजनगाव सुर्जी येथे बार फोडला

अंजनगाव सुर्जी : विद्यासागर विनायक खंडारे (४०, रा. अंजनगाव सुर्जी) यांचे अकोट रोडवरील बार फो़डून अज्ञात चोरट्याने १५ हजार ५०० रुपयांचे मद्य लंपास केले. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला.

-------------

डोक्यावर लोखंडी सळाख मारली

बेनोडा : नजीकच्या ग्राम बर्डी येथे जुन्या वादातून मुन्ना महादेवराव इडपाची याने मंगेश बलदेवराव उईके (२८) याच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने प्रहार केला. त्यामुळे डोके फुटून रक्तस्राव झाला. बेनोडा पोलिसांनी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.