शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळखुटा-निंभी पांदण रस्त्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:12 IST

मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा मोठा ते निंभी पांदण रस्ता वर्षानुवर्षे खितपत पडला असून, शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करताना असह्य त्रास ...

मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा मोठा ते निंभी पांदण रस्ता वर्षानुवर्षे खितपत पडला असून, शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करताना असह्य त्रास होत आहे. या रस्त्याच्या निर्मितीसाठी मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी निवेदन सादर केले.

पांदण रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. परंतु, प्रश्न निकाली निघाला नाही. या मार्गाने वर्षानुवर्षे शेतमाल आणताना शेतकरी जिकरीस आला आहे. ही बाबा गावकऱ्यांनी मोर्शी मतदारसंघाचे अमदार देवेंद्र भुयार यांच्या निदर्शनास आणूण दिली असता, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले . त्यानुसार गावकऱ्यांनी आ. भुयार यांना ठरावासह निवेदन सादर केले. यावेळी अनिल अमृते, बंडू अढावू, मोहन सायवान, नंदकिशोर केदार, अमोल निकम, विपुल व्यास, राजेश मगर्दे, भारत मरकाम आदी शेतकरी उपस्थित होते.