शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी लहर’मुळेच पराभव

By admin | Updated: May 19, 2014 23:06 IST

जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली. ‘

पत्रपरिषद : नवनीत राणा यांनी दिल्या अडसुळांना शुभेच्छा!

अमरावती : जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली.

मेळघाटात लाट रोखली

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगळी असते. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातून राकाँचे ३ ते ४ आमदार निवडून येतील, असा विश्‍वासही नवनीत यांनी यावेळी व्यक्त केला.

यापुढे प्रत्येक तालुक्यात व गावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी विरोधात काम केले त्यांना देखील चार महिन्यात विधानसभेला सामोरे जायचे आहे. विधानसभेत

पत्रपरिषदेला आ. रवी राणा, नवनीत राणा, शरद तसरे, प्रदीप राऊत, विजय राऊत, अलका काळे, मेघा हरणे, गणेश खारकर, नंदकिशोर वर्‍हाडे, अनिल काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘मोदी लहर’चा परिणाम झाला अन्यथा जिल्हय़ाचे चित्र आज वेगळे दिसले असते, असे मत अमरावती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषदेतून पराभवाची कारणमीमांसा केली. पुढे बोलताना नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आनंदराव अडसूळ यांना शुभेच्छा दिल्या. अडसुळांना केंद्रीय मंत्रीपद मिळावे व त्यांनी जिल्हय़ाचा विकास करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ईलेक्टीव्ह मेरिटवर आपल्याला उमेदवारी दिली. पराभूत झाले असले तरी पक्षाचे काम करणार.‘मोदी फॅक्टर’ असणार नाही, असे सूचक व्यक्तव्य यावेळी नवनीत राणांनी केले. मेळघाटात मोदी लाट आपण पोहोचू दिली नाही, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. निवडणूक काळात व निवडणुकीनंतरही त्यांनी आस्थेने फोन करुन धीर दिला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.