निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:14 IST2021-02-24T04:14:52+5:302021-02-24T04:14:52+5:30

सुमन मुंगसे मोर्शी : निवृत्त तहसील कर्मचारी सुमन हरिभाऊ मुंगसे (७०) यांचे अमरावती येथील एका खासगी इस्पितळात आजाराने निधन ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

सुमन मुंगसे

मोर्शी : निवृत्त तहसील कर्मचारी सुमन हरिभाऊ मुंगसे (७०) यांचे अमरावती येथील एका खासगी इस्पितळात आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. त्या येथील शिक्षक राजेश मुंगसे यांच्या मातोश्री होत.

---------

फोटो पी २३ कांता सहारे

कांता सहारे

टाकरखेडा संभू : कांता सहारे (५८, रा. पंचवटी कॉलनी, अमरावती) यांचे २० फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्या कलाल समाज संघटनेचे माजी अध्यक्ष शेषराव सहारे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित मुली, जावई व बराच आप्तपरिवार आहे.

--------------

फोटो पी २३ कतोरे

श्रीधर कतोरे

अंजनगाव सुर्जी : माजी सैनिक श्रीधर रमेश कतोरे (४७, शहापुरा, सुर्जी) यांचे २२ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.

-------

Web Title: Death talk