शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वृद्धाचा मृत्यू

By admin | Updated: June 19, 2014 23:35 IST

स्थानिक डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) येथे गुरूवारी मध्यरात्री १२.४५ वाजता मधुमेहाचा आजार असलेल्या एका रूग्णाचा मृत्यू झाला. श्रीराम बापुराव दयालकर (५५,रा.खोलापूर) असे मृताचे नाव आहे.

नातेवाईकांचा आरोप : परिचारिकेच्या श्रीमुखात लगावली, पीडीएमसी रुग्णालयातील घटनाअमरावती : स्थानिक डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) येथे गुरूवारी मध्यरात्री १२.४५ वाजता मधुमेहाचा आजार असलेल्या एका रूग्णाचा मृत्यू झाला. श्रीराम बापुराव दयालकर (५५,रा.खोलापूर) असे मृताचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे श्रीराम दयालकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांचा मुलगा श्रीकांत दयालकर याने येथील परिचारिकेच्या श्रीमुखात लगावली. श्रीराम दयालकर यांना मधुमेहाचा आजार असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. गुरूवारी त्यांची प्रकृृती बिघडली. त्यामुळे त्यांचा मुलगा श्रीकांत याने तेथील परिचारिकेला बोलाविले. परंतु कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेने प्रतिसाद दिला नाही. अखेर श्रीराम दयालकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत रूग्णालयात गोंधळ घालणे सुरू केले. श्रीकांतने कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेच्या श्रीमुखात लगावली. घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक अविनाश मेश्राम यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन श्रीराम दयालकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविला. पोलिसांनी पंचनामा करून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.