शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दत्तापूर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी

By admin | Updated: August 10, 2015 00:06 IST

बाजार समितीसह विविध सहकारी संस्थेत भ्रष्टाचार करून आपला स्वार्थ साधणाऱ्यांना या संस्थेपासून दूर ठेवावे व शेतकरी हित जोपासणाऱ्यांना संधी द्यावी,

अरूण अडसड यांचे मत : शेतकी खरेदी-विक्री संघ निवडणूकधामणगाव रेल्वे : बाजार समितीसह विविध सहकारी संस्थेत भ्रष्टाचार करून आपला स्वार्थ साधणाऱ्यांना या संस्थेपासून दूर ठेवावे व शेतकरी हित जोपासणाऱ्यांना संधी द्यावी, असे मत भाजप नेते अरूणअडसड यांनी व्यक्त केले़दत्तापूर धामणगाव शेतकी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी मारोती मंदिरात अडसड यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली़ तद्नंतर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी मोर्शीचे आ. अनिल बोेंडे, प्रमुख अतिथी म्हणून भाजप नेते अरूण अडसड, सहकार नेते विजय उगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास निस्ताने, पं़स़ सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, नगराध्यक्ष अर्चना राऊत, उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया, भाजपा तालुकाध्यक्ष विठ्ठल राळेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबा ठाकूर, माजी जि़प़सदस्य हरिदास राऊत, अनिल राठी, नितीन मेंढुले, गजानन सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष साहेबराव गावंडे, दुर्गाबक्षसिंह ठाकूर, नवरंग अग्रवाल, गव्हा निपाणी येथील सरपंच अंबादास पडोळे, पं़स़सदस्य सचिन पाटील, वनिता राऊत, खिवराज पनपालीया, संजय जायले, नंदकिशोर ढोले, अमित भगत, समीर महल्ले, भीमराव देशमुख यांची उपस्थिती होती़भाजपा, शिवसेना तसेच सहकार नेते विजय उगले यांच्या पॅनेलचे या निवडणुकीत वैयक्तिक मतदार संघातून विश्वास केणे, विशाल जयस्वाल, शिवराज पनपालीया, महिला राखीव मतदारसंघातून सुहासिनी देशमुख, अनिता प्रमोद रोंघे, तर अनुसूचित जाती मतदारसंघातून रणजित दहाट, विमुक्त भटक्या जमाती मतदारसंघातून नामदेव बमनोटे सेवा सहकारी संस्थेमधून नितीन मेंढुले, भूजंग चाफले, विनोद औरंगपुरे, बाबा ठाकूर, भोजराज हिवसे, प्रदीप रंगारी, रमेश ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ ही संस्था आमच्या ताब्यात दिल्यास शेतकरी हिताचे गोडाऊन बांधकाम, तारण योजना, आडत्यांचे कामे, इलिक्ट्रिक बिल भरण्याची सुविधा आदी उपक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.