शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर पंचायत समिती उपसभापतींवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: August 17, 2016 23:58 IST

शिवर येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसह पंचायत समिती ...

गायरान जमिनीचा वाद : अन्य दोघेही जखमीदर्यापूर : शिवर येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसह पंचायत समिती उपसभापती संजय देशमुख यांच्यावर अतिक्रमण धारकांनी कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून हा हल्ला झाला, हे विशेष. ही घटना बुधवारी शिवर गावबाहेरील नदीकाठावरील गायरान जमिनीवर घडली. या हल्ल्यात तीन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पंचायत समितीचे उपसभापती संजय देशमुख यांचा समावेश आहे. जखमींना दर्यापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र,प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. तक्रारीच्या आधारे दर्यापूर पोलिसांनी प्रल्हाद पवार, देवीदास चव्हाण, अनिल पवार, पंजाब चोरपगार व अन्य काही महिलांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास दर्यापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन गवारे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)गावातील काही शेतकऱ्यांचे फोेन आले. मी घटनास्थळी पोहोचलो. परंतु अतिक्रमण धारकांनी काही ऐकून न घेता माझ्यासह शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कुऱ्हाडीने मारहाण केली. -संजय देशमुख, उपसभापती, पंचायत समिती, दर्यापूर