शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सायबर लॅबचे आज लोकार्पण

By admin | Updated: August 15, 2016 00:08 IST

सायबर क्राईमवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यभरात ४४ ठिकाणी सायबर लॅब लोकार्पित करण्यात येणार आहे.

अमरावती : सायबर क्राईमवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यभरात ४४ ठिकाणी सायबर लॅब लोकार्पित करण्यात येणार आहे. सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर अमरावती ग्रामीण व शहर पोलीस विभागातही स्वंतत्र सायबर लॅब लोकार्पित केली जाणार आहे. जिल्ह्यात सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यासंबंधित आता स्वतंत्र तपास यंत्रणा सज्ज राहणार आहे. सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने या सायबर लॅबची संकल्पना आली आहे. या लॅबसाठी स्वंतत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)पालकमंत्री प्रवीण पोटे यांची उपस्थितीमहाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत पोलीस आयुक्तालयात सायबर लॅब तयार केली आहे. या लॅबचे लोकार्पण पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी राज्यमंत्री रणजित पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, विशेष आमंत्रितांमध्ये खासदार आनंद अडसूळ, रामदास तडस, महापौर चरणजित कौर नंदा, आ.सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, बच्चू कडू, वीरेंद्र जगताप, अनिल बोंडे, रवि राणा, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले उपस्थित राहतील.