शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक भवन अपहार आठ जणांविरुद्ध फौजदारी

By admin | Updated: April 30, 2015 00:27 IST

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाड्याची रक्कम वसूल करुन ती तिजोरीत जमा न करता २० लाख रुपयांच्या......

झटका : गैरकारभाऱ्यांचा वाढला बीपीअमरावती : येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाड्याची रक्कम वसूल करुन ती तिजोरीत जमा न करता २० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी महापालिकेतील आठ कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यासाठी सिटी कोतवालीत बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली.बाजार परवाना अधीक्षक एस. ए. भागवत, आर. एफ. डोंगरे, मंगेश वाटाणे, आर. एन. वाकपांजर, श्रीराम आगासे, सतीश देशमुख, अनिकेत मिश्रा, पंकज डोनारकर या आठ जणांवर फौजदारी कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त गुडेवार यांनी दिले आहे. लेखा परीक्षणात सांस्कृतिक भवनात अपहारप्रकरणी आठ कर्मचारी दोषी आढळून आले. उपायुक्त चंदन पाटील यांनी सिटी कोतवालीत तक्रार नोंदविली आहे.सांस्कृतिक भवनाचे अपहार प्रकरण नगरसेवक प्रदीप बाजड यांनी उघडकीस आणले. १३ जुलै २०११ ते ३१ मार्च २०१२ या दरम्यान सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या नोंदी पुस्तिकात घेतल्या नाहीत.भाड्याची रक्कम वसूल केल्याची बाब लेखा परीक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे. एकीकडे झालेल्या कार्यक्रमाचे वीज वापराचे रीडिंगची नोंद करण्यात आली. दुसरीकडे याच कार्यक्रमाचे भाड्याच्या रकमेचा कुठेही उल्लेख लेखा परीक्षण विभागाला दिसून आला नाही. त्यामुळे अपहार करताना साखळी प्रक्रियेनुसार कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक भवनाची रक्कम गिळंकृत केली, हे स्पष्ट झाले. विवरणपत्र तपासले असता भाड्याची रक्कम कुठेही नोंद नसल्याने ही आर्थिक फसवणूक गंभीर बाब आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी घेतली. थेट प्रकरण पोलिसात सोपविण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)