शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे विक्रीच्या दुकानांची होणार तपासणी

By admin | Updated: May 15, 2014 23:06 IST

सदोष आणि अप्रमाणित बियाण्यांच्या विक्रीला चाप लावण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक विक्रीच्या दुकानांची तपासणी केली जाणार आहे.

अमरावती : सदोष आणि अप्रमाणित बियाण्यांच्या विक्रीला चाप लावण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक विक्रीच्या दुकानांची तपासणी केली जाणार आहे.

सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याची चिन्हे असल्याने असे अप्रमाणित व बनावट बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने याबाबतच्या कारवाईचे नियोजन केले आहे.

या सर्वच परवानाधारकांच्या दुकानांची तसेच गोदामांची पाहणी येत्या महिनाभरात केली जाणार आहे. सद्यस्थितीत सोयाबीनचे प्रति क्विंटल भाव ४४00 ते ४५00 रूपये तर त्याच्या बियाण्यांची प्रति बॅग सरासरी २३८५ ते २६00 रूपयांच्या घरात आहे. बाजारात बियाण्यांची उपलब्धता वा विक्रीत काळाबाजार होत असल्यास जिल्हा व तालुकास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. या कक्षातील दूरध्वनीवर शेतकरी तक्रार करू शकतात. त्यासाठी कार्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

जिल्ह्यात ९७ हजार ४00 मेट्रिक टन रासायनिक खत लागणार असून ते पुरविणार्‍या परवानाधारक घाऊक खत विक्रेत्यांची संख्या ९७ आहे. जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६७ हजार ८५0 क्विंटल सोयाबीन, ७ हजार ५९0 क्विंटल तूर आणि १ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रासाठी बीटी कपाशीचे एकूण ८ लाख ७४४ पाकिटे लागण्याचा अंदाज आहे. त्यानुसार कृषी केंद्रांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी सावध रहावे. (तालुका प्रतिनिधी)