शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

अपंग बालकांची तपासणी

By admin | Updated: April 4, 2017 00:25 IST

येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुबंई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनकडून अपंग बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे ...

२५१ रुग्णांची तपासणी : सुपर स्पेशालिटीमध्ये शिबिरअमरावती : येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुबंई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनकडून अपंग बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ३१ मार्च व १ एप्रिल रोजी येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये ० ते १८ वयोगटातील एकूण २५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिरात मुंबई येथील न्युरोजेन ब्रेन स्पाईन इन्स्टीट्युटेच्या तज्ज्ञांव्दारे २५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. न्यरोजेन ब्रेन अ‍ॅन्ड स्पाईन इनस्टीट्युट संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टर नदीनी गोकुलचंद्रन यांनी यांनी रुग्णांची तपासणी केली. व उपस्थित पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची उपचार पद्धतीही येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात आरोग्य मंत्र्यांनी पुढाकार घेऊन सुरू करावी, असा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.या शिबिरात सुशील कासेकर कीर्ती लाड, रोहित दास, वैशाली गणविर आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी न्यरोजेन संस्थेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या गीता अरोरा, राजेंद्र पटोळे, किरण पवार आदी डॉक्टरांनी रुग्णांना विविध आजारासंदर्भात समुपदेशन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिक्षक श्यामसुंदर निकम यांनी केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव, मनोविकारतज्ज्ञ अमोल गुल्हाने आदी उपस्थित होते.