शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

अमरावती:दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ देशभर शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने रहाटगांव चौफुलीवर ...

अमरावती:दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ देशभर शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने रहाटगांव चौफुलीवर रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे.

.................................

सरपंच आरक्षण सोडतीची धामधूम आटोपली

अमरावती: जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक व निकालाची प्रक्रिया आटोपताच १४ तहसिल कार्यालयात २ व ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडतीचीही प्रक्रिया आटोपली आहे.त्यामुळे आता सरपंचपदाच्या निवडणुकीची लगबग सुरू होणार आहे.

.....................

विकास प्रशिक्षण कार्यशाळा

अंजनगाव सुर्जी : येथील पंचायत समितीच्यावतीने नुकतीच विकास प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. यावेळी कार्यशाळेला पांडुरंग उलेमाले,सुधाकर उमक,अनुप सोनारकर यांनी ग्रामपंचायतीशी संबंधित विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी बीडीओ केशव पवार, विलास वडतकर सुनील गवळी डॉ. सुधीर डोंगरे व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.

..................

खैरी ते दोनोडा रस्त्याची दुरुस्ती केव्हा?

अचलपूर : आसेगाव पूर्णा ते दर्यापूर मार्गावरील खैरी ते दोनोडा गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघणे खड्डे पडले आहेत.परिणामी या मार्गावरून वाहन चालविणेही कठीण झाले आहे.रस्ता नादुरुस्त असल्याने वाहनधारकासोबतच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.