शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया मतदारसंघावर भाजपचा कब्जा

By admin | Updated: November 17, 2015 00:14 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रक्रिया प्रतिनिधी मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे पंढरीनाथ महादेव बेसेकर हे २३ मतांनी विजयी झाले...

बाजार समिती : पंढरी बेसेकर यांचा २३ मतांनी विजयधामणगाव रेल्वे : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रक्रिया प्रतिनिधी मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे पंढरीनाथ महादेव बेसेकर हे २३ मतांनी विजयी झाले तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार हेमंत कडू यांना १४ मते मिळालीत.महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी- विक्री विकास व विनियमन १९६३ मधील कलम १३ अन्वये पणन मंडळाच्या एका प्रक्रिया प्रतिनिधी पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. ३७ मते असलेल्या या मतदारसंघात भाजपच्यावतीने पंढरीनाथ बेसेकर यांनी तर काँग्रेस तर्फे हेमंत गुणवंत्त कडू यांनी अर्ज दाखल केला. यात पंढरीनाथ बेसेकर २३ मते मिळवून विजयी झाले़बाजार समिती भवनात झालेल्या निवडणुकीनंतर बेसेकर यांचा भाजप नेते अरूण अडसड, सहकार नेते विजय उगले, भाजयुमोचे प्रताप अडसड, बाजार समिती सभापती मोहन इंगळे, उपसभापती दुर्गाबक्षसिंंह ठाकूर, संचालक रामदास निस्ताने, प़ंस़ सभापती राजनकर, उपसभापती अतुल देशमुख यांनी केले़