शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा 'आॅपरेशन मुस्कान'

By admin | Updated: March 29, 2016 00:14 IST

हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याकरिता शहरात पुन्हा आॅपरेशन मुस्कान ही मोहिम सुरु करण्यात येणार आहे.

महासंचालकांचे आदेश : हरवलेल्या मुलांचा शोध अमरावती : हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याकरिता शहरात पुन्हा आॅपरेशन मुस्कान ही मोहिम सुरु करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलिसांना तसे आदेश दिले असून अमरावतीत १ एप्रिलपासून ही मोहिम सुरु केली जाणार आहे. शहर आयुक्तालय हद्दीत १ ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान १८ वर्षांच्या आतिल हरविलेल्या १५ मुलां-मुलींचा शोध घेण्यात आला, त्यामध्ये एका मुलाचा शोध घेऊन त्याला आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले होते. तसेच शहरात हरविलेला एक मुलगा व तिन मुलींना आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले. १ ते ३१ जुलै २०१५ मध्ये ही मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये १६ मुलां-मुलींपैकी दोन मुले पोलिसांना सापडली होती. त्यांना आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले. तसेच अन्य ठिकाणी आढळून आलेल्या चार मुलांना बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले होते. आता पुन्हा १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत आॅपरेशन मुस्कान ही मोहिम राबविली जाणार असून १८ वर्षाच्या आतिल मुलां-मुलीचा शोध घेण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त लवकरच बैठक घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना सुचना देणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.