शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात रंगला आदिवासींचा थाट्या बाजार

By admin | Updated: October 30, 2014 22:44 IST

सातपुड्यातील पर्वतरांगामध्ये वसलेल्या मेळघाटच्या आदिवासी खेड्यांमध्ये गुरुवारपासून थाट्या बाजाराची धूम सुरु झाली आहे. मुख्य बाजारात बासरीच्या स्वरांवर आदिवासींचे पात्र पारंपरिक नृत्यावर थिरकले.

नरेंद्र जावरे - चिखलदरासातपुड्यातील पर्वतरांगामध्ये वसलेल्या मेळघाटच्या आदिवासी खेड्यांमध्ये गुरुवारपासून थाट्या बाजाराची धूम सुरु झाली आहे. मुख्य बाजारात बासरीच्या स्वरांवर आदिवासींचे पात्र पारंपरिक नृत्यावर थिरकले.‘थाट्या’ म्हणजे गुराखी. जंगलात गुरे चारणारे मेळघाटातील थाट्या वर्षभर दिवाळीची वाट पाहतात. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता पाळीव जनावरांची काळजी घेणारे थाट्या दिवाळीनंतरच्या पाच दिवस मात्र स्वत:चा उत्सव साजरा करतात. या पाच दिवसांत ते गुरे चारत नाहीत. मात्र, गोधनाच्या दिवशी गुरांना सजवितात. मेळघाटात हरिसाल, चुरणी, काटकुंभ हातरु आदी गावांमध्ये थाट्या बाजार परिसरातील गुरे चारणारे थाट्या दरवर्षीप्रमाणे एकत्र येऊन पारंपरिक नृत्य सादर करतात. बाजार लईनह ‘जांगडी’ (शहरी माणूस) व पशुपालकांकडून काही रोख रक्कम ते घेतात. सायंकाळी एकूण जमा रकमेचा हिशेब झाला की ठरल्याप्रमाणे गाव शिवारावर जेवणावळ होते. पाच ते आठ फुटांची बासरी अन् त्यामधून उमटणारे स्वर, ढोलकीवर पडणारी थाप मंत्रमुग्ध करणारी असते. आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळीच्या फटाक्यासह नाचगाण्यांचा सराव थाट्या बाजार सादरीकरणाची परंपरा अद्यापही कायम आहे.