शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
3
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
4
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
5
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
6
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
7
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
8
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
9
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
10
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
11
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
12
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
13
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
14
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
15
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
16
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
17
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
18
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
19
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
20
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅफलाईन’ किरकोळ खत विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Updated: May 10, 2014 23:58 IST

शेतकर्‍यांना वेळेवर आणि योग्य दरात रासायनिक खतांचा पुरवठा व्हावा याकरिता केंद्र शासनाने खते संनियंत्रण प्रणाली (मोबाईल फर्टीलायझर मॉनिटरींग सिस्टीम) सुरु केली.

अमरावती : शेतकर्‍यांना वेळेवर आणि योग्य दरात रासायनिक खतांचा पुरवठा व्हावा याकरिता केंद्र शासनाने खते संनियंत्रण प्रणाली (मोबाईल फर्टीलायझर मॉनिटरींग सिस्टीम) सुरु केली. यासाठी ठोक व किरकोळ खत विक्रेत्यांनी ‘आॅनलाईन’ होणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील १०८ ठोक खत विक्रेते ‘आॅनलाईन’ झालेत मात्र ९९९ किरकोळ खत विक्रेत्यापैकी ९३१ खत विक्रेते ‘आॅफलाईन’ आहेत. नोंदणी नसनार्‍या दुकानदाराचा खत पुरवठा बंद करण्याचे आदेश असताना कृषी विभागाची कारवाई का नाही, असा शेतकर्‍यांचा सवाल आहे. रासायनिक खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री करण्यात येते, कृषी केंद्रावर शेतकर्‍यांच्या रांगा लागतात यामध्ये शेतकर्‍यांची आर्थिक लुट होते. शेतकर्‍यांची लूट होत असल्याचे निदर्शनात आल्याने केंद्र सरकारने रासायनिक खते संनियंत्रण प्रणाली सुरु केली. या अंतर्गत ठोक किरकोळ खत विक्रेत्यांना ‘आॅनलाईन’ होणे बंधनकारक केले आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यातील फक्त १०८ ठोक विक्रेते ‘आॅनलाईन’ झाले आहेत. ९५ टक्के खत विक्रेते अजूनही आॅफलाईन आहेत. यासाठी फेब्रुवारी २०१४ ही ‘डेडलाईन’ होती मात्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे किरकोळ खत विक्रेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. (प्रतिनिधी)