शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकअपमधून पळालेला आरोपी तीन तासांत गजाआड

By admin | Updated: May 21, 2016 00:11 IST

घरफोडीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी कुलदिपसिंग जुनी याने शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील लॉकअपमधून शुक्रवारी सायंकाळी ५.२० पलायन केले.

शहरात नाकाबंदी : पोलीस वर्तुळात खळबळअमरावती : घरफोडीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी कुलदिपसिंग जुनी याने शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील लॉकअपमधून शुक्रवारी सायंकाळी ५.२० पलायन केले. रात्री ८ वाजताच्या सुमारास पुन्हा आरोपीला बडनेरा येथे अटक करण्यात आली. त्यामुळे आरोपीच्या नाट्यावर अखेर पडदा पडला. मात्र, या घटनेने पोलीस वर्तळात खळबळ उडाली आहे. आरोपी कुलदीपसिंग दर्शनसिंग जुनी (३०, रा. नागपूर) याला गुन्हे शाखेने १५ दिवसांपूर्वी नागपूर येथून अटक केली. चौकशीत त्याने १५ घरे फोडल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून २४५ ग्रॅमचे सोन्याचे दागिनेसुध्दा जप्त करण्यात आले. तूर्तास तो गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, तेथे लॉकअप नसल्यामुळे त्याला कोतवालीच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. शुक्रवारी सायंकाळी ५.२० वाजता आरोपीने लॉकअपमधील शौचालय स्वच्छ करण्यासाठी तैनातीस असलेल्या पोलीस कर्मचारी दिनेश वानखडे सांगितले. त्यांनीही दरवाजा उघडून शौचालयात पाणी टाकले. दरम्यान आरोपी जुनी याने वानखडे यांना धक्का देऊन तो लॉकअप बाहेर पलायन केले. आरोपीने ठाण्याच्या मागील बाजूस असणाऱ्या बापट चौकाकडे धूम ठोकली. ही घटना लक्षात येताच पोलिसांची भंबेरी उडाली. घटनेचीी माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके आणि रियाजुद्दीन देशमुख यांनी कोतवाली गाठून सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात पोलीस कर्मचारी दिनेश वानखडे यांना धक्का देऊन आरोपी जूनी याने पळ काढल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान त्याला शोधण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला बडनेरावरून अटक केली. गुन्हे शाखेने आरोपीला केली बडनेऱ्यातून अटकलॉकअपमधून आरोपी जुनी याने पलायन केल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. दरम्यान गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेत्तृत्वात पीएसआय साबीर शेख, एएसआय दिलीप वाघमारे, पोलीस शिपाई प्रवीण सूर्यवंशी, अक्षय देशमुख, अशोक वाटाणे व अमोल खंडेझोड यांनी दोन तासात आरोपीच्या सर्व नातेवाईकांना गाठून विचारपूस सुरु केली. त्यावेळी जुनी हा बडनेरात असल्याचे कळले. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ बडनेरा गाठून आरोपीची शोधाशोध सुरु केला. तेव्हा बडनेरातील पाणी टाकीजवळून जुनी याला पोलिसांनी अटक केली.