शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला पळवून अकोल्यात अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:13 IST

अमरावती : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाच महिन्यांपूर्वी पळवून नेऊन तिच्यावर अकोला येथे आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची ...

अमरावती : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाच महिन्यांपूर्वी पळवून नेऊन तिच्यावर अकोला येथे आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीत रविवारी उघडकीस आली. ३६ वर्षीय आरोपी हा विवाहित असून, त्याचेविरुद्ध एका वर्षापूर्वीसुद्धा पीडितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीससूत्रानुसार, दुर्गेश राजेश पिछेल (३६, रा. फ्रेजरपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. न्यायालयामसोर हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर आरोपीचे पीडितेशी प्रेमसंबंध होते. त्यातून त्याने एक वर्षापूर्वी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यानुसार ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला २ जानेवारी २०२१ रोजी फूस लावून पळविल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार, भादंविचे कलम ३६३ नुसार गुन्हा नोंदविला. या घटनेचा तपास करीत असताना मुलगी व आरोपी अकोला येथे असल्याचे फोन लोकेशन ट्रेस झाले. त्यानुसार पोलिसांनी अकोला येथे जाऊन आरोपीला व मुलीला ताब्यात घेतले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, (२),(एन) सहकलम ४,६ पोक्सो प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.