शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७५ उमेदवारांचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 27, 2014 00:54 IST

जिल्ह्यातील आठही मतदारसंघात आज शुक्रवारी ७५ उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा...

अमरावती : जिल्ह्यातील आठही मतदारसंघात आज शुक्रवारी ७५ उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी सर्वच मतदारसंघांत उमेदवारी अर्जांची उचल आणि दाखल करण्याची धूम दिसून आली. दर्यापूर मतदारसंघातून शुक्रवारी ११ उमेदवारांनी १७ अर्ज तर तिवसा मतदारसंघातून १८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. धामणगाव रेल्वे मतदारसंघात शुक्रवारी पाच उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यात बंडू आंबटकर अपक्ष, मनसेतर्फे ज्ञानेश्वर धाने पाटील, बसपातर्फे अभिजित ढेपे, भारतीय बहुजन महासंघातर्फे विनायक तुकाराम दुधे तर भाजपतर्फे राजेश विनायक पाठक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरूवारी काँग्रेसतर्फे वीरेंद्र जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. धामणगाव मतदारसंंघात आजपर्यंत एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मेळघाट मतदारसंघात शुक्रवारी ५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात राष्ट्रवादीचे राजकुमार पटेल, भाजपतर्फे प्रभुदास भिलावेकर, भारतीय जनता पक्षातर्फे रवी रामू पटेल, काँग्रेसतर्फे केवलराम काळे, बसपातर्फे बालकराम जांबेकर यांनी अर्ज दाखल केला. मोर्शी मतदारसंघात शुक्रवारी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते हर्षवर्धन देशमुखांसह एकूण ७ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. शुक्रवारी ११ जणांनी १९ नामांकन अर्ज उचलले. आतापर्यंत ६८ इच्छुकांनी ११६ आवेदनपत्रांची उचल केली. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीतर्फे हर्षवर्धन देशमुख, पक्ष वसंत लुंगे, अपक्ष रोशनी क्षीरसागर आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षातर्फे सुरेंद्र अघम, भाजपतर्फे प्रदीप, महेंद्र बहुजन मुक्ती पक्षातर्फे महेंद्र भातकुले अपक्ष आशिष शामराव वानखडे या ७ उमेदवारांनी आज नामांकन दाखल केले.