शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणार्थ ७०० योजना

By admin | Updated: May 20, 2017 00:49 IST

उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ साठी तयार केलेला पाणीटंचाई

जूनपर्यंत अंमलबजावणी : टँकरग्रस्त गावांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ साठी तयार केलेला पाणीटंचाई निवारण आराखड्यानुसार काही गावांत संभाव्य पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून ७०० उपयोजना आखण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपातळी वाढविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र २०१७ मध्ये संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर उपाययोजना प्रशासनाकडून आखण्यात आल्या आहेत.पाणीटंचाई निवारणार्थ तयार आराखड्यानुसार आॅक्टोबर २०१६-१७ पर्यंत उपयोजना तयार करण्यात आल्या आहेत. यात विंधन विहिरी व कुपनलिका घेणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती, विंधन विहिरींची दुरूती तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा विहीर खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण, बुडक्या घेणे आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे. अशा आहेत उपयोजना टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे १५ गावे प्रस्तावित असून ७ गावांत ४ टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विंधन विहिरी व कुपनलिकांसाठी १९२ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी ६४ कामे मंजुर आहेत. नळ योजनांची विशेष दुरूस्ती १४२ कामे प्रस्तावित केलीत, त्यापैकी ९६ कामे मंजूर केली आहेत. खासगी विहिरींचे अधिग्रहणासाठी १७८ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी ७२ कामे मंजूर आहेत. तात्पुरत्या पूरक नळ योजना ४० प्रस्तावित असल्यांमधून १० मंजूर केल्या आहेत. अशा एकूण ७०० योजनांपैकी २४६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.