शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसी शिष्यवृत्ती रकमेत ५५ टक्के वाढ

By admin | Updated: December 27, 2014 00:47 IST

देशातील उच्च दर्जाच्या संशोाधनास प्रोत्साहन मिळावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विविध शिष्यवृत्ती दिली जाते.

अमरावती : देशातील उच्च दर्जाच्या संशोाधनास प्रोत्साहन मिळावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विविध शिष्यवृत्ती दिली जाते. काही वर्षांपासून यात वाढ केली नसल्याने यूजीसीने या योजनेत ५५ टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासह संशोधनासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
यूजीसीतर्फे विद्यार्थ्यांना १५ प्रकारांतील शिष्यवृत्तीचे दरवर्षी वाटप केले जाते. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पात्र विद्यार्थ्यांची संख्याही बरीच आहे. नोव्हेंबरअखेर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात बी.एस.आर. फेलोशिप, जेआरएफ अ‍ॅन्ड एआरएफइन सायन्स, ह्यूमिनीटीज अ‍ॅन्ड सोशल सायन्स, जेआरएफ अ‍ॅन्ड एमआरए टू फारेन नेशन या शिष्यवृत्तीचा समावेश असून ती संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. दोन वर्षांचे जेआरएफ पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एमआरएफ शिष्यवृत्तीसाठी पुन्हा अर्ज करता येते. तसेच पीजी स्कॉलरशिप प्रोफेशनल कोर्स फॉर एससी, एसटी स्टुडंट्स ही शिष्यवृत्ती एमबीए, इंजिनीअरिंग यासारख्या प्रोफेशन कोर्ससाठी देण्यात येते. याशिवाय पीजी स्कॉलरशिप फॉर युनिर्व्हसिटी वॅर्क होल्डर्स ही शिष्यवृत्ती पदवीपूर्ण झालेल्या आणि प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. पीजी स्कॉलरशिप फॉर गेट, जीपीएटी उत्तीर्ण झालेल्या एम.ई. एम.टेक, एम फार्मातील विद्यार्थ्यांना, पीजी इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाईल्ड ही शिष्यवृत्ती एकच अपत्य ते ही मुलगी असल्यासच देण्यात येते. यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागतो. या शिष्यवृत्तीची रक्कम वीस महिन्यांनुसार प्रत्येक महिन्यात साधारणत: दोन ते चार हजारांपर्यंत असते. मात्र शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून या रकमेत ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याची संपूर्ण माहिती यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम अधिक मिळणार असून संशोधन कार्य गतिमान होणार आहे.