शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आरोग्य सुविधांसाठी ५० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM

आरोग्य केंद्रातील कामकाज, दवाखान्यातील आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता व साफसफाई, प्रभागांमधील धूरळणी-फवारणी आदींबाबत त्यांनी सूचना केल्या. महापालिकेची सोळाही आरोग्य केंद्रे नियमित सुरू राहावीत. ओपीडीची सकाळ व सायंकाळची वेळ, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोबाइल नंबर नागरिकांपर्यंत पोहोचवा.

ठळक मुद्देसुलभा खोडके : १६ ही आरोग्य केंद्र नियमित सुरु ठेवण्याच्या सूचना

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी आसीर कॉलनीतील महापालिकेच्या बहुप्रतीक्षित आरोग्य केंद्राचा वापर करावा. येथे आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी विकास निधीतून ५० लाखांचा निधी आयुक्तांकडे हस्तांतरित करण्यासाठी डीपीसीला पत्र देणार असल्याचे आमदार सुलभा खोडके यांनी आयुक्तांसोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत सांगितले.महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आमदार खोडके यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी चर्चा केली. आरोग्य केंद्रातील कामकाज, दवाखान्यातील आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता व साफसफाई, प्रभागांमधील धूरळणी-फवारणी आदींबाबत त्यांनी सूचना केल्या. महापालिकेची सोळाही आरोग्य केंद्रे नियमित सुरू राहावीत. ओपीडीची सकाळ व सायंकाळची वेळ, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोबाइल नंबर नागरिकांपर्यंत पोहोचवा. दवाखाने सुरू असल्याची खातरजमा करण्यासाठी झोन अधिकाऱ्यांना दवाखान्याला भेट देण्याची सूचना आ. खोडके यांनी केली. बैठकीला आयुक्त प्रशांत रोडे, एमओएच विशाल काळे, सहायक आयुक्त मुख्यालय नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त योगेश पिठेंसह स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आयुक्तांनी रोज सायंकाळी अहवाल घ्यावाकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये सॅनिटायझर फवारणी, नियमित साफसफाई, कचरा संकलन व नाल्यांची सफाई वेळोवेळी करण्यात यावी. स्वच्छता कर्मचाºयांना सुरक्षिततेबाबत सुविधा उपलब्ध करून द्यावी. नागरिकांना कुठल्या अडचणी असल्यास, याबाबत अधिनस्थ अधिकाºयांनी त्याची नोंद घ्यावी व या सर्व बाबींचा आयुक्तांनी सायंकाळी दूरध्वनीद्वारे किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नियमित आढावा घ्यावा, अशी सूचना आ. खोडके यांनी केली.

टॅग्स :Healthआरोग्य