शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: "महागाई मॅन आता आणखी वसुली करेल"; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
5
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
6
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
8
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
9
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
10
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
11
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
12
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
13
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
14
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
15
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
16
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
17
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
18
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
19
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
20
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३५ वनतपासणी नाक्यांना कायमचे 'टाळे'; वनसंरक्षकांचा मोठा 'धडाका', शेतकरी सुखावला!

By गणेश वासनिक | Updated: April 1, 2026 12:20 IST

विदर्भातील भंडारा, नागपूर, गोंदिया आणि वर्धेला बसणार फटका; कर्मचारी आता थेट जंगल रक्षणासाठी सरसावणार, वनअधिकारी-कर्मचाऱ्यांत मात्र नाराजीचा सूर

अमरावती : राज्याच्या वनविभागाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेत आंतरराज्य सीमेवरील तब्बल ३५ वनउपज तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरचे वनसंरक्षक गुरुप्रसाद यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, यामुळे वर्षानुवर्षे नाक्यांवर अडवणूक होणारा शेतकरी सुखावला आहे. मात्र, दुसरीकडे वनविभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गोटात या निर्णयामुळे मोठी नाराजी पसरली आहे.

काय आहे 'मास्टर प्लॅन'?
वनविभागाच्या या निर्णयामुळे तपासणी नाक्यांवर तैनात असलेला मोठा कर्मचारी वर्ग आता मोकळा होणार आहे. हा मनुष्यबळ आता 'टेबल वर्क' किंवा 'नाक्या'ऐवजी थेट कामांसाठी वापरला जाणार आहे. यात वन्यप्राणी संरक्षणात जंगलातील शिकार रोखण्यासाठी गस्त वाढवणे. मानव-वन्यजीव संघर्षामध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून मानवी जीव वाचवणे आणि पर्यावरण रक्षणात वनांचा नाश टाळणे आणि अवैध वृक्षतोडीवर लगाम लावण्याचा कर्तव्यात कर्मचारी तैनात होणार आहे.

विदर्भातील या जिल्ह्यांवर परिणाम
या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भंडारा, नागपूर, गोंदिया आणि वर्धा या वनविभागांवर होणार आहे. या भागातील ३५ नाके गुंडाळले जाणार असल्याने येथील सीमावर्ती भागातील वनउपजाची वाहतूक आता अधिक सुलभ होणार आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी, कर्मचाऱ्यांचे टेन्शन!
वनउपज वाहून नेताना नाक्यांवर होणारी अडवणूक आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त होते. नाके बंद झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही प्रमाणात हा निर्णय योग्य असला तरी अनेकांच्या जिव्हारी लागला आहे, अशी चर्चा वनविभागाच्या अंतर्गत गोटात रंगली आहे. नाक्यांवरील 'अर्थपूर्ण' व्यवहार बंद होणार असल्यानेच ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. नागपूर प्रादेशिकचे वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी ३१ मार्च २०२६ रोजी घेतलेल्या या निर्णयाची सध्या प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. 

हे वनउपज तपासणी नाके होणार बंद
नागपूर वनविभाग: बुटीबोरी, वाडी, भिवापूर, कापसी भंडारा रोड, कामठी, वर्धा, काटोल रोड, दिघोरी, 
भंडारा वन विभाग: निलज, कारधा, कालागोटा, गिरोला,कांद्री, लवदा, खापा, चिचोली
गोंदिया वन वन विभाग: परसटोला, नवेगाव बांध, आमगांव, सालेकसा रोड आमगांव, कोरणी, कुडवा, फुलचूर, वाढोणा, रोहणा, बागंडापूर, खरांगणा, तळेगाव, हेटी कुडी, रहाटी, पिलापूर, शिवनफळ,वानरचूवा, खेक.

आंतराराज्य सीमेवरील हे तपासणी नाके असणार सुरू
सावनेर, चोरखैरी, मानेगांव टेक (नागपूर), बपेरा, नाकाडोंगरी (भंडारा), उत्तर देवरी, बोंडराणी, चांदसुरज (गोंदिया)

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Forest Department Shuts Down 35 Checkpoints, Farmers Rejoice

Web Summary : Maharashtra's Forest Department closed 35 interstate checkpoints, a move welcomed by farmers facing hurdles. Staff will now focus on wildlife protection and anti-poaching efforts. Some officials are unhappy due to the end of 'meaningful' transactions at checkpoints. Affected districts include Bhandara, Nagpur, Gondia and Wardha.
टॅग्स :forest departmentवनविभाग