शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेची ३, सपनची २ दारे उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

अचलपूर, परतवड्यासह मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शुक्रवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारी रात्री ११ वाजतानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तेथे शनिवारी पहाटे ६ वाजता ६५ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. पावसाचे ते पाणी अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा व शहानुर प्रकल्पात येत असल्याने प्रकल्पाच्या पाण्यात वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे१५० हेक्टर शेत जमीन पाण्यात : 'बगाजी'ची ३१ दारे उघडली

परतवाडा : शुक्रवारपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे अचलपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रभागा प्रकल्प ९३ टक्के भरल्यामुळे प्रकल्पाची तीन तर सपन प्रकल्प ८२ टक्के भरल्याने दोन दारे पाच मीटरने उघडण्यात आली आहेत. अतिवृष्टी झाल्यास नुकसान होऊ नये व तत्काळ मदत पोहोचावी यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.अचलपूर, परतवड्यासह मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शुक्रवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारी रात्री ११ वाजतानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तेथे शनिवारी पहाटे ६ वाजता ६५ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. पावसाचे ते पाणी अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा व शहानुर प्रकल्पात येत असल्याने प्रकल्पाच्या पाण्यात वाढ झाली आहे. सर्व प्रकल्प भरत आले असल्याची माहिती प्रकल्प अभियंता सुबोध इंदुरकर तर चंद्रभागा प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता विठ्ठल पाटील यांनी दिली.नदीकाठच्यागावांना सतर्कतेचा इशारापरतवाडा शहरातून वाहणाऱ्या चंद्रभागा, सपन, बिच्छन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या तरी कोणत्याही गावात पाणी शिरले नसल्याची माहिती अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांनी ‘लोकमत'शी दिली. धोतरखेडा, सावळी दातुरा, भिलोना, चमक (खु), वडगाव फत्तेपुर असदपूर , सुरवाडा आदी ग्रामीण भागातील गावांनासुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण