शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

गहाण प्लॉटची विक्री करून २८ लाखांनी फसवणूक

By admin | Updated: March 13, 2017 00:05 IST

गृह फायनान्स कंपनीकडे गहाण प्लॉटची परस्पर विक्री करून २८ लाख ८० हजारांनी फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघड झाली.

अमरावती : गृह फायनान्स कंपनीकडे गहाण प्लॉटची परस्पर विक्री करून २८ लाख ८० हजारांनी फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघड झाली. राजापेठ पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. आरोपी प्रवीण हिम्मत औगड व एका महिलेने एका गृह फायनान्स कंपनीकडून २८ लाख ८० हजारांचे गृहकर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी मालमत्ता कंपनीकडे गहाण ठेवली, यामध्ये हमीदार म्हणून आरोपी गजानन बळीराम मालधुरे (रा.कोणार्क कॉलनी) होते. मात्र, आरोपींनी गहाण मालमत्तेची कोणतीही पूर्वसूचना न देता पवन रंजित देशमुख (रा.खोलापूर) यांना विक्री केली. हाप्रकार फायनान्स कंपनीच्या निदर्शनास येताच कंपनीतर्फे त्रिशूल भागचंद सोमन (२४,रा. रुख्मिणीनगर) यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.