शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

वरुड येथे २५ दात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 00:11 IST

लोकमत'चे संस्थापक स्व.बाबूजी ऊर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत सखी मंच आणि रक्तदाता संघ वरुडचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वरूड येथे शिबिर : स्व.जवाहरलाल दर्डा यांची जयंतीवरूड : लोकमत'चे संस्थापक स्व.बाबूजी ऊर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत सखी मंच आणि रक्तदाता संघ वरुडचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.'लोकमत'चे संस्थापक स्व.बाबूजी ऊर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघ वरूड आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदाता संघाचेवतीने गोरगरीब व गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करून रुग्णांचे प्राण वाचविण्याचे सामाजिक कार्य दीड वर्र्षापासून सुरू आहे. शिबिराकरिता लोकमत सखी मंच वरुड विभागप्रमुख रचना सोनारे, तृप्ती मगर्दे, उषा ठाकरे, ममता भंडारी, उज्ज्वला ठाकरे, रोशनी गडलींग, कल्याणी वानखडे, वंदना माकोडे, सीमा उघडे, लोकमत तालुका प्रतिनिधी संजय खासबागे, शहर प्रतिनिधी प्रशांत काळबांडे, रक्तदाता संघाचे संस्थापक तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटीये, सचिव चरण सोनारे, सुधाकर राउत, सचिन परिहार, राजेश रामटेके आदींनी सहकार्य केले आहे. (तालुका प्रतिनिधी)