शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

वऱ्हाडातील जलसाठ्यात तीन महिन्यांत २७ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 1:39 PM

अकोला : अमरावती विभागातील ५०२ सिंचन प्रकल्पांत आजमितीस केवळ ३६.३३ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तीन महिन्यांत या साठ्यात २७.१५ टक्क्यांवर घट झाली आहे.

अकोला : अमरावती विभागातील ५०२ सिंचन प्रकल्पांत आजमितीस केवळ ३६.३३ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तीन महिन्यांत या साठ्यात २७.१५ टक्क्यांवर घट झाली आहे. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने येथील धरणातील जलसाठा बुडाला टेकल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत ९ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये ११ जानेवारीपर्यंत ३६.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये ६३.४८ टक्के होता. म्हणजेच तीन महिन्यांत २७.१५ टक्के जलसाठा घटला आहे. २०१९ मधील जानेवारी महिना लागताच यात वेगाने घट सुरू झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी व मस मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोरणा ७.८६, तर उतावळी धरणातील पातळी ३४.९२ टक्के असून, नळगंगा या मोठ्या धरणात १२.९४ टक्के, पेनटाकळी धरणात ६.०९ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १५.७३ टक्के, पलढगमध्ये २२.२४ टक्के, मन धरणात २१.१२ टक्के, तर मसमध्ये शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७४.११ टक्के जलसाठा आहे.अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ७२.७८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ६२.९८ टक्के जलसाठा असून, उमा ८६.८०, मोर्णा धरणात ३३.८८ टक्के जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणKatepurna Damकाटेपूर्णा धरण