या केंद्रांवर सुरू राहील लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST2021-07-31T04:20:14+5:302021-07-31T04:20:14+5:30

२) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड ३) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी ४) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ ...

Vaccination will continue at these centers | या केंद्रांवर सुरू राहील लसीकरण

या केंद्रांवर सुरू राहील लसीकरण

२) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

३) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

४) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

५) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

६) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

७) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केटजवळ

८) भरतीया हॉस्पिटल

९) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी)

१०) जिल्हा स्त्री रुग्णालय

कोविशिल्ड - १८ वर्षावरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०)

कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५० (वेळ- सकाळी ९ ते ३ पर्यंत)

--------------------------------

११) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

कोविशिल्ड - २०० डोस (पहिला व दुसरा डोस) (वेळ- सकाळी ९ ते २ पर्यंत)

------------------------

१२) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी)

कोव्हॅक्सिन - १८ वर्षावरील सर्वांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - दुसरा डोस ५०)

कूपन - दुसरा डोस १५० (वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत)

Web Title: Vaccination will continue at these centers