शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाचा दुचाकीस धक्का;  दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 16:06 IST

Accident News रामकृष्ण बागराज पवार (५०) राहणार खैरी (आसेगाव पूर्णा ) हे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देउपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर - सिरसो फाटा दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढले असून बुधवारी सकाळी ९:३० वाजता सिरसो फाट्यावर एका दुचाकीस अज्ञात वाहनाने धक्का मारल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला असलेल्या खड्डय़ात पडून इसम गंभीर जखमी झाला.                मूर्तिजापूर - दर्यापूर रस्त्याचे नुतनीकरण व रुंदीकरन झाल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ६ जानेवारी रोजी रामकृष्ण बागराज पवार (५०) राहणार खैरी (आसेगाव पूर्णा ) हे आपल्या मुलीच्या पत्रिका वाटून गावाकडे दुचाकी क्रमांक एमएच २७ बीसी ८६३४ ने गावी परत जात असताना सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान सिरसो फाट्यावर अज्ञात वाहनाने धक्का मारल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटताच भरधाव दुचाकी घेऊन ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दगडावर आदळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर