शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:52 IST

Accident News घटना ६ जानेवारी रोजी ११:३० वाजताच्या सुमारास कारंजा रोडवर हातगाव नजीक लक्ष्मी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी समोर घडली.

ठळक मुद्देशुभम जगदीश वाकोडे (२१) हा भाजीपाला विकण्यासाठी मूर्तिजापूर येथे आला होता. मालवाहू वाहनने जोरदार धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला.वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

मूर्तिजापूर : येथून भाजीपाला विकून दुचाकीवरुन घरी परत जाताना पाठीमागून येणाऱ्या मालवाहू ४०७ वाहनाने दुचाकीस्वार शुभम जगदीश वाकोडे (२१), राहणार जामठी (हातगाव ) हा गंभीररीत्या जखमी  झाला. घटना ६ जानेवारी रोजी ११:३० वाजताच्या सुमारास कारंजा रोडवर हातगाव नजीक लक्ष्मी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी समोर घडली.               तालुक्यातील हातगाव जामठी येथील युवक शुभम जगदीश वाकोडे (२१) हा भाजीपाला विकण्यासाठी मूर्तिजापूर येथे आला होता. तो सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान दुचाकी क्रमांक एमएच ३० एक्स ४६३३ ने घरी परत जाताना पाठीमागून येणाऱ्या मालवाहू वाहन ४०७ क्रमांक एमएच २९ एम १००८ ने हातगाव जवळ लक्ष्मी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी समोर जोरदार धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. त्या तातडीने येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.   काही काळासाठी या रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकरणी संतापलेल्या नागरीकांची शहर पोलीसांनी मनधरणी करुन करुन रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात