शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांनी गमावला जीव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 02:14 IST

एस.टी.बस व दुचाकी अपघातात दोन ठार.

चिखली (जि. बुलडाणा), दि. १७: सापाला वाचविण्याच्या नादात दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती समोरुन येणार्‍या एस.टी. बसवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सांयकाळी चिखली - देऊळगावराजा मार्गावरील महाबीज परिसरात घडली. या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडलेले दोघे जण साले-मेव्हणे आहेत.विठ्ठल भगवान जाधव (वय २२ वष्रे रा.रासतळ ता.जाफ्राबाद) व राजु गणेश शिंदे (वय ३0 रा.देऊळगावराजा) हे दोघे दुचाकीने (क्रमांक एम. एच. २१ एके २२५२) चिखलीहून देऊळगावराजाकडे जात होते. यावेळी महाबीज परिसरात दुचाकीसमोर अचानक आलेल्या सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व विरूध्द दिशेने येणार्‍या औरंगाबाद-खामगाव (क्रमांक एम.एच.४0 - ९0९८) या बसवर समोरासमोर धडकले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बस चालक स्वत:हून बससह पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.