शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

न घडलेल्या चोरीची ‘सत्यकथा’

By admin | Updated: December 9, 2014 23:23 IST

टी.व्ही. मालिकेचा बालकावर असाही प्रभाव

धनंजय कपाले/ वाशिमवाशिम : दुपारचे दोन वाजलेत. अचानक कॉलनीमध्ये एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येतो. धावा .. धावा.. चोर आलेत. अन् काही क्षणातच नागरिक जमा होतात. घराचे चॅनेल गेट तोडायला सुरूवात करतात. तेवढय़ात त्यांचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत घरामधुन बाहेर पडतो अन् जमलेल्या नागरिकांना चोर गच्चीवरून उडी मारून पळून गेल्याचे सांगतो. ही चित्तथरारक कहाणी एका १२ वर्षाच्या मुलाने तयार केल्याचा भांडाफोड वाशिम शहर पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी केला. वाशिम शहरातील लाखाळा परिसरात एका शिक्षकाचे कुटूंब वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नी अंगणवाडी सेविका म्हणुन शहरातच कर्तव्यावर आहेत. दैनंदिन दिनचर्ये प्रमाणे बारा वर्षीय सत्यमचे (काल्पनीक नाव) आई-वडील आपल्या कर्तव्यावर सकाळी निघुन गेलेते. यावेळी सत्यम सुध्दा पाठीवर दप्तर टाकुन घराबाहेर पडला. शाळेमध्ये जाण्याचा कंटाळा आला म्हणुन शाळेला ह्यदांडीह्ण मारून सत्यम घरी परतला. कुलूपाची चावी ठेवण्याची विशिष्ठ जागा सत्यमला माहिती होती. सत्यमने घराचे कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश केला. ऐरवी दुपारी ४ वाजता घरी येणारी सत्यमची आई आज मंगळवारला दुपारी २ वाजताच घरी आली. घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्याच्या आईला घरामध्ये चोर शिरल्याची भिती निर्माण झाली. आईने आरडा ओरड करून परिसरातील नागरिकांना बोलावुन घेतले. पोलिस उपनिरिक्षक जाधव व जमादार सिध्दार्थ राऊत यांना सत्यमने घरामध्ये चोरीचा प्रयत्न कशाप्रकारे झाला व चोरट्याचा प्रयत्न कसा हाणुन पाडला याची माहिती देत होता. चोरट्याचे वर्णन विचारण्यासाठी डीबी पथक प्रमुख उदय सोयस्कर, राजेश बायस्कर, सुनिल पवार यांनी चिमुकल्याची एकांतात विचारणा करणे सुरू केले. उलट सुलट प्रश्नाच्या भडिमाराने सत्यमला पोलिसांसमोर सत्य सांगणे भाग पडले. साहेब मी शाळेला दांडी मारली मात्र ही गोष्ट आई-वडीलांना कळली तर मला शिक्षा होईल. या भितीपोटी घरामध्ये चोर आल्याची ह्यस्टोरीह्ण तयार केली. अशी कबुली सत्यमने पोलिसांना दिली. मात्र, माझी ही बनावट ह्यस्टोरीह्ण माझ्या आई वडीलांना ह्यप्लीजह्ण सांगू नका ! अशी केविलवाणी विनंतीही सत्यमने पोलिसांना केली. सत्यमच्या बनावट चोरीचा उलगडा झाल्यानंतर सर्व नागरिकांनी व पोलिसांनीही सुटकेचा श्‍वास घेतला. अन् एकच हशा पिकला. टी.व्ही. सिरीयलमुळे लहान बालके त्यातील काय घेतील व काय नाही हे या घटनेवरून दिसून येते.