शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

भरधाव ट्रक झाडावर धडकला : १ ठार , तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 14:39 IST

 मूर्तिजापूर,ता.१२ : कारंजा रस्त्यावरील जामठी (खूर्द) जवळ भरधाव आयशर ट्रक रस्त्याच्या कडेच्या लिंबाच्या झाडावर धडखल्यामुळे झालेल्या अपघातात आज सकाळी(ता.१२) एकजण ठार, चालकासह तिघे जखमी झाले.            पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सहाच्या दरम्यान हिंगणघाट वरून जळगाव जामोद कडे जाणाऱ्या आयशर (क्रमांक एम एच २८ए बी७९५०) वाहनचालकाने ...

ठळक मुद्देआयशर मधील योगेश समाधान राऊत (वय 32वर्ष) राहाणार जळगाव जामोद हा जागीच ठार झाला. जळगावचेच आकाश जावरकर(२२), गजानन बावस्कर(५७) व चालक वैभव आढाव जखमी झाले. पूढील उपचारासाठी त्यांना अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले असून गजानन बावस्कर अत्यवस्थ आहेत.

 

मूर्तिजापूर,ता.१२ : कारंजा रस्त्यावरील जामठी (खूर्द) जवळ भरधाव आयशर ट्रक रस्त्याच्या कडेच्या लिंबाच्या झाडावर धडखल्यामुळे झालेल्या अपघातात आज सकाळी(ता.१२) एकजण ठार, चालकासह तिघे जखमी झाले.            पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सहाच्या दरम्यान हिंगणघाट वरून जळगाव जामोद कडे जाणाऱ्या आयशर (क्रमांक एम एच २८ए बी७९५०) वाहनचालकाने आपले वाहन बेजबाबदारीने व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेच्या कडूलिंबाच्या झाडाला जबर धडक दिली. त्यामुळे आयशर मधील योगेश समाधान राऊत (वय 32वर्ष) राहाणार जळगाव जामोद हा जागीच ठार झाला. जळगावचेच आकाश जावरकर(२२), गजानन बावस्कर(५७) व चालक वैभव आढाव जखमी झाले. जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पूढील उपचारासाठी त्यांना अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले असून गजानन बावस्कर अत्यवस्थ आहेत.              येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि च्या २७९, ३३७, ३३८ , ३०४ ए व सह कलम १८४  मोटार व्हीकल अॉक्ट प्रमाणे वाहन चालक वैभव आढाव विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार एपीआय नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनात  एएसआय गणेश चोपडे करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातMurtijapurमुर्तिजापूर