शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

अकोला जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 10:51 AM

Akola Police अकोट शहर पोलीस स्टेशन आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याचा समावेश आहे.

अकोला : जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकनाने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यासह अकोट शहर पोलीस स्टेशन आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याचा समावेश आहे.पोलीस ठाण्याचा कारभार सुरळीत चालावा तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज सुव्यवस्थित चालावे, या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, तसेच माना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय खंडारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे या तिन्ही पोलीस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले. त्या अनुषंगाने शुक्रवार २ आॅक्टोबर रोजी महत्मा गांधी जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तिन्ही पोलीस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी ‘आयएसओ’ मानांकन प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस