शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
5
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
8
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
9
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
10
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
11
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
12
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
13
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
14
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
15
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
16
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
17
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
18
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
19
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
20
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या हत्याप्रकरणातील तीन आरोपींना मंगळवारपर्यंत कोठडी

By admin | Updated: May 24, 2014 20:16 IST

नायगावातील युवकाची निर्घृण हत्या; तीन आरोपींना २७ मे पर्यंत पोलिस कोठडीत

अकोला : नायगावातील २८ वर्षीय युवकाची किरकोळ कारणांवरून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आकोट फैल पोलिसांनी १७ मे रोजी रात्री अटक केलेल्या तीन आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघाही आरोपींना २७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यापूर्वी तीनही आरोपी १७ ते २३ मेदरम्यान पोलिस कोठडीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगावात राहणारा अहमद बन्सी दर्गेवाले (२८) याची शनिवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास नायगावातच राहणारे इमरान रजा खान, वहीद बेग, अजिमोद्दीन बद्रुद्दीन यांच्यासह आणखी दोन युवकांनी तलवार, चाकू व बीअरच्या बाटलीच्या काचेने वार करून हत्या केली होते. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी इमरान रजा खान, वहीद बेग, अजिमोद्दीन बद्रुद्दीन या तिघांना ताब्यात घेतले होते. दोन युवक अद्यापही फरार आहेत. आरोपी इमरान खान, वहीद बेग, अजिमोद्दीन बद्रुद्दीन यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघाही आरोपींना २७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.