शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात सूक्ष्म नियोजनावर लक्ष द्या!

By admin | Updated: May 26, 2015 02:37 IST

खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्यात कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला.

अकोला : पाऊस उशिरा किंवा लवकर येईल पण, त्या अगोदर शेतकर्‍यांनी येत्या खरीप हंगामात सूक्ष्म नियोजनावर लक्ष देण्याची गरज असून, बीजप्रकिया, माती परीक्षण करू न घ्यावे, योग्य बियाणे निवडावे, पीक संरक्षणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची नितांत गरज असल्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी सोमवारी पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांना दिला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सोमवार, २५ मे रोजी कृषी महाविद्यालयाच्या डॉ.के.आर. ठाकरे सभागृहात विभागीय खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह्य खरीप हंगामात घ्यावयाची काळजीह्ण या विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले व सल्ला दिला. कृषी विद्या पीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला कृषी विद्या पीठाचे संशोधन संचालक डॉ. डी.एम. मानकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले, अधिष्ठाता कृषी डॉ.व्ही.एम. भाले, प्रगतिशील शेतकरी मोहन जायले, नामदेवराव अढाऊ यांची प्रमुख उपस्थिती हो ती. याप्रसंगी डॉ. दाणी यांनी शेतकर्‍यांनी या भागात कापसाची धूळपेरणी करणे उपयुक्त असल्याचे सांगितले. सोयाबीन बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगताना गादीवाफा, सरी वरंबा यासह इतर सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला.