शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काळाबाजार करणार्‍या बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित करा

By admin | Updated: June 8, 2014 00:45 IST

सोयाबीनच्या बियाण्यांचा काळाबाजार करणारे व निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री करणार्‍यांचे परवाने निलंबीत करण्यात यावे

आकोट : विधानसभेत लक्षवेधी सूचनेदरम्यान सोयाबीनच्या बियाण्यांचा काळाबाजार करणारे व निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री करणार्‍यांचे परवाने निलंबीत करण्यात यावे तसेच त्यांना संरक्षण देणार्‍या अधिकार्‍यांवरसुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय गावंडे यांनी केली. अकोला जिल्ह्यातील आकोट भागात सोयाबीनचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. परंतु अतिपावसामुळे बियाणे खराब झाले आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेता मोठय़ा प्रमाणावर काळा बाजार सुरू असलयाचे लक्षात येत आहे. या बाबीचा फायदा घेऊन निकृष्ट बियाणे विकत घेमन काही व्यापारी सदर बियाणे विकत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये, यासाठी माल विकण्यापूर्वीच संबंधित दुकानदाराजवळून सॅम्पल घेऊन तपासणी करून शेतकर्‍यांचे नुकसान टाळावे, असेही आमदार गावंडे म्हणाले. यशोमती ठाकूर यांनी शेतकर्‍यांसाठी हेल्पलाइन सुरू करावी, यावर बालताना आमदार गावंडे म्हणाले की, कृषी विभागाच्या कार्यालयात चपराशी वगळता लिपिकापासून तर अधिकार्‍यांपर्यंत कुणीही हजर नसतात. त्यामुळे जागृत शेतकर्‍यांनी हेलपाटे घेऊन कर्मचार्‍यांची भेट होत नाही, असा प्रश्न आमदार गावंडे यांनी उपस्थित केला. जिप्समची मागणी नाही, असे काही अधिकारी सांगतात तर काही मागणी असुनही वरिष्ठ पुरवठा करीत नाहीत, असे उत्तर देतात. अशा प्रकारे आमदार गावंडे यांनी शेतकर्‍यांच्या बियाणे व आदी विविध पैलुंवर प्रकाश टाकीत सरकारचे लक्ष वेधले. (तालुका प्रतिनिधी)